Gold Rate Today : गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, चांदीचा भावही घसरला, 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर काय?

Gold Silver Rate Today, 30 December 2023 : नवीन वर्षाआधीच चांगली बातमी मिळाली आहे. सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाली. यापूर्वी 28 डिसेंबर 2023 रोजी सोने 64,250 रुपये होते. शुक्रवारी सोन्याने सर्वोच्च पातळी गाठली होती. सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या (Gold Pric

देशातील चार प्रमुख महानगरांमधील सोन्याचे दर (24 कॅरेट सोन्याचा दर)

  • चेन्नईमध्ये सोन्याची किंमत 450 रुपयांनी महागली असून आजचा सोन्याचा दर 64470 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि एक किलो चांदीची किंमत 300 रुपयांनी वाढून 81000 रुपयांवर पोहोचली आहे.
  • दिल्लीत आज सोन्याची किंमत 63970 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीची किंमत 78600 रुपये प्रति किलो आहे.
  • मुंबईत सोन्याची किंमत 430 रुपयांनी

    वाढली असून आज सोन्याचा दर 64250 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि एक किलो चांदीची किंमत 79500 रुपये आहे.

  • कोलकातामध्ये सोन्याची किंमत 430 रुपयांनी वाढली असून आजचा सोन्याचा दर 63870 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि एक किलो चांदीची किंमत 300 रुपयांनी वाढून 78600 रुपयांवर पोहोचली आहे.

महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)

  • पुणे – आज पुण्यात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63870 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)
  • नाशिक – 24 कॅरेट सोने 63900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nashik Gold Rate)
  • नागपूर – 24 कॅरेट सोने 63870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nagpur Gold Rate)
  • कोल्हापूर – 24 कॅरेट सोने 63870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolhapur Gold Rate)
Sharing Is Caring:

मेरा नाम मधु कुमारी है और मैं CSE ADS का लेखक हूँ, इस ब्लॉग के माध्यम से हम आपको Finance, Loan, Banking, Credit Card, Insurance, Loan Apps, Business Loan And Online Earning, Entertainment, Stories से संबंधित जानकारी प्रदान करते हैं।

Leave a comment