Gold Rate Today : गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, चांदीचा भावही घसरला, 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर काय?
Gold Silver Rate Today, 30 December 2023 : नवीन वर्षाआधीच चांगली बातमी मिळाली आहे. सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाली. यापूर्वी 28 डिसेंबर 2023 रोजी सोने 64,250 रुपये होते. शुक्रवारी सोन्याने सर्वोच्च पातळी गाठली होती. सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. गेल्या ...
Read more